शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

चोरीच्या १२ मोबाईल व दुचाकीसह चोरट्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:42 IST

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

जळगाव : मोबाईल व दुचाकी चोरीत अट्टल गुन्हेगार असलेल्या अब्बु उर्फ अबुल कलाम शेख रशीद (१९, रा.रामनगर, मेहरुण) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे १२ मोबाईल व एक दुचाकी हस्तगत केली आहे.अविनाश रवींद्र पाटील (४१, रा. शिवाजी नगर) यांच्या मालकीची दुचाकी ४ डिसेंबर २०१९ रोजी चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना विजय पाटील यांना ही दुचाकी अब्बु उर्फ अबुल याने चोरुन ती वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विजय पाटील व किशोर पाटील यांनी अब्बु याची माहिती काढून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने चोरलेली दुचाकीसह १२ मोबाईल काढून दिले. त्याच्याकडून आणखी दुचाकी व मोबाईल हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तपासासाठी पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, विजय पाटील, किशोर पाटील, महेंद्र गायकवाड,सचिन पाटील व असीम तडवी यांचे पथक नेमले होते. दरम्यान, संशयिंत अब्बु याला न्या.अक्षी जैन यांनी २० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.गिरीश बारगजे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव