शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

तिकडे युद्ध पेटले, इकडे रविवारीही सोने वधारले; खरेदीदार चिंतेत पडले

By विलास बारी | Updated: October 8, 2023 16:54 IST

Gold Rates Today: तीन दिवसात ११०० रुपयांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : इस्त्राएल व हमास यांच्यातील युद्धामुळे पहिल्या दिवसापासून परिणाम होत असलेल्या सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी ६०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. रविवार असतानादेखील सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. चांदी मात्र ६९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

१० दिवसांपूर्वी सोने-चांदीच्या भावात घसरण व्हायला सुरुवात झाली. मात्र त्यात पुन्हा वाढ होत असताना हमास व इस्त्रायल यांच्यातील युद्ध भडकले. त्यामुळे शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली. तर सोन्याचे भाव ३०० रुपयांनी वाढले होते. त्यानंतर रविवार, ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा सोन्याच्या भावात ६०० रुपयांची वाढ झाली. एरव्ही रविवारी फारसी ग्राहकी नसते व भावही स्थिर असतात. मात्र हा रविवार त्याला अपवाद ठरला आहे.

युद्धामुळे हे भाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. ५ ऑक्टोबर रोजी सोने ५७ हजार ४०० रुपये प्रति तोळा होते. तीन दिवसात त्यात एक हजार १०० रुपयांची वाढ झाली आहे. 

टॅग्स :Goldसोनं