शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड शहरात एकाच रात्री पाच ठिकाणी चोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 20:55 IST

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बोदवड : शहरात एकाच रात्री पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. १९ रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील हिदायत नगर तसेच मलकापूर रोड वरील बियरबार, तर मण्यारडा या परिसरात चोरट्यानी हैदोस घालत माल लंपास केला. या घटनांबाबत वृत्त असे की, शहरातील हिदायत नगर मध्ये राहणारे कुत्बोद्दीन मेकॅनिकल यांचे बंद घर चोरट्यानी फोडले व कपाटातील साहित्याची नासधूस करत ऐवज चोरला मात्र ते घरी नसल्याने किती रुपयांचा ऐवज चोरीस गेला, याबाबतची माहिती कळू शकली नाही. तर याचठिकाणी बाजूलाच असलेले मसुम बाबा यांचे घरही टिकम ने फोडण्याचा प्रयत्न झाला असून त्यांनी आरडाओरड केल्याने या ठिकाणी चोरांना चोरी न करताच पळ काढावा लागला. याच परिसरातील जविदखान शेरखान यांचे घरही फोडले व त्यातून लहान मुलाच्या गळ्यातील दोन ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट तसेच पायातील पैंजण असा जवळ पास पंधरा हजारावर किमतीचा ऐवज घरातून चोरट्यानी नेला. याबाबत शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपप्रमुख कलीम शेख यांच्या सोबत रहिवासी रात्री उशिरापर्यंत बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी हजर होते. याचबरोबर मण्यार वाड्यात घरा समोर लावलेली असिफ शे महेबूब मण्यार यांची दुचाकीही लांबवली आहे.