शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शिलाई मशीनची चोरी बच्चू गँगला अटक

By admin | Updated: May 16, 2014 14:47 IST

चोरी प्रकरणात बच्चू कंपनी या नावाने ओळखल्या जाणार्‍या १० ते १६ वर्ष वयोगटातील चार अल्पवयीन मुलांना शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी गेंदालाल मील परिसरातून अटक केली

जळगाव : शहरातील दाळफड भागातील नारायण पॉलीमीलर या कापडाच्या पिशव्या शिवण्याच्या दुकानातून ११ शिलाई मशीन व मोटार चोरी प्रकरणात बच्चू कंपनी या नावाने ओळखल्या जाणार्‍या १० ते १६ वर्ष वयोगटातील चार अल्पवयीन मुलांना शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी गेंदालाल मील परिसरातून अटक केली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली़ नारायण रामनिवास तिवारी यांच्या दाळफड येथील नारायण पॉलीमर या दुकानातून मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास २२ हजार २४० रुपये किंमतीच्या २ चालू व ९ जुन्या शिलाई मशीन व मोटार चोरीला गेली होती़ या प्रकरणी बुधवारी नारायण तिवारी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ शनिपेठ पोलिसांना एका भंगारवाल्याकडून आरोपींविषयी माहिती मिळाली होती़ तसेच दुसर्‍या एका गुन्ह्यात आरोपीचे फुटेजच्या आधारे पोलिसांनी चारही अल्पवयीन आरोपींना गेंदालाल मील परिसरातून अटक केली़ ही कारवाई शनिपेठचे डी़बी़चे कर्मचारी पोलीस नाईक विजयसिंग पाटील, जितेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, दुष्यंत खैरनार, नरेंद्र ठाकरे यांनी केली़ अल्पवयीन असूनही कमालीचे धाडस घरात असलेले दारिद्र्य, त्यात शिक्षणाचा अभाव, कुटुंब आणि समाजाकडून होत असलेल्या प्रतारणेमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वळतात़ त्यापैकीच ही बच्चू गँग आहे़ या चार जणांनी नारायण पॉलीमीलर या दुकानातून तब्बल ११ सिलाई मशीन चोरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे़