शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बंद घरातून सव्वा लाखाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:22 IST

भडगाव तालुक्यातील वडगाव बुद्रूक सतीचे येथील घटना एका रहिवाशाच्या बंद घरातून सव्वा लाखाच्या ऐवजाची चोरी करण्यात आल्याची घटना घडली आह.

ठळक मुद्देनागरीकात भितीचे वातावरण अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल

भडगाव : तालुक्यातील वङगाव बुद्रूक (सतीचे) येथील बंद घरातून सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम अशा एकुण १ लाख २० हजारांच्या ऐवजाची चोरी झाल्याची घटना रविवारी रात्री घङली. भडगाव पो. स्टे. ला अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार, ही घटना ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घङली. रामसिंग दगडू पाटील यांच्या बंद घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरटयांनी घरातील कपाटातून सोन्याची मंगलपोत, साखळ्या, बाळया, तसेच चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा एकुण १ लाख २० हजाराचा ऐवज चोरून नेला आहे.याबाबत भङगाव पोलीस स्टेशनला रामसिंग पाटील रा. वङगाव बुद्रूक सतीचे, यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या या घटनेने नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे हे करीत आहेत.

टॅग्स :theftचोरी