शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला ईद साजरी करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी

By सागर दुबे | Updated: April 25, 2023 19:24 IST

अय्युब दिलावर खान हे पत्नीसह रविवारी मुंबई येथे नातेवाईकांकडे ईद साजरी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे गेंदालाल मिल येथील घर कुलूप बंद होते.

जळगाव : मुंबईतील नातेवाईकाकडे ईद साजरी करण्यासाठी गेलेल्या अय्युब दिलावर खान यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या अंगठ्यासह टीव्ही व रोकड असा एकूण ५० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अय्युब दिलावर खान हे पत्नीसह रविवारी मुंबई येथे नातेवाईकांकडे ईद साजरी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे गेंदालाल मिल येथील घर कुलूप बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी केली. मंगळवारी सकाळी त्यांची गेंदालाल मिल येथे राहणारी मुलगी तंजिला हिच्या लक्षात चोरीची घटना आल्यानंतर तिने लागलीच भाऊ अल्तमश खान याला फोन करून माहिती दिली. नंतर दोघांनी वडीलांचे घर गाठल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा तर हॉलमधील टीव्ही चोरीला गेलेला दिसला. तर आतल्या खोलीतील कपाट फोडून चोरट्यांनी त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. तसेच कपाटातील ३५ हजार रूपयांची रोकड आणि ८ हजार रूपये किंमतीच्या लहान ४ सोन्याच्या अंगठ्या चोरीला गेलेले दिसले. अल्तमश खान याने लागलीच शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.