शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे पशुवैद्यकीय दवाखान्यातून २६ फाईल्सची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:43 IST

जिल्हा परिषदच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कपाटातील तब्बल २६ फाईलची चोरी झाली

ठळक मुद्देजि.प.व पं.स.मध्ये खळबळशहर पोलिसात गुन्हा दाखल

भुसावळ : शहरातील यावल रोडवरील जिल्हा परिषदच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कपाटातील तब्बल २६ फाईलची चोरी झाली असल्याची फिर्याद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सलीम बशीर तडवी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात भाग ५ गुन्हा रजिस्टर नंबर ७४/१८ भादंवि कलम ४५४, ५५७, व ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी रात्री आठ वाजेनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कॅबिनजवळील लोखंडी गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला आहे, तर भिंतीला असलेल्या लाकडी कपाटातून या फाईल लांबल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, दवाखान्यातील फाईल लांबल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती वतुर्ळात एकच खळबळ उडाली आहे तर चोरटे जिल्हा परिषदेच्या रेकॉर्डला करतील तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.या फाईल्स चोरट्यांनी लांबवल्या की रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी काही कर्मचाºयांचे कट कारस्थान आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ