शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय इतिहासातील सर्वांत दुर्मीळ घटना; चक्क 26 बाेटांचं बाळ जन्माला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 10:19 IST

- वासुदेव सरोदे लाेकमत न्यूज नेटवर्क फैजपूर (जि. जळगाव) : हात किंवा पायाला एक-दोन बोटे अधिक असल्याची अनेक उदाहरणे आहेत; ...

- वासुदेव सरोदेलाेकमत न्यूज नेटवर्कफैजपूर (जि. जळगाव) : हात किंवा पायाला एक-दोन बोटे अधिक असल्याची अनेक उदाहरणे आहेत; मात्र न्हावी (ता.यावल) येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क २६ बाेटे असलेले बाळ जन्माला आले आहे. डॉक्टरांकडूनही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मध्य प्रदेशातील झिरण्या (जि. खरगोन) येथील दाम्पत्य नंदू आणि ज्योती बारेला या दाेघांचे हे बाळ आहे.  

ज्याेती यांना २० मे रोजी प्रसूतीसाठी न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांनी सामान्य प्रसूतीमध्ये एका मुलाला जन्म दिला. माणसाला सामान्यत: हात आणि पायाचे  मिळून २० बाेटं असतात. काही प्रकरणात २१ तर कधी २२ बाेटं असल्याचे समाेर आले; पण २६ बाेटं असण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. माता व बाळ दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कौस्तुभ तळले यांनी सांगितले.

बालरोगतज्ज्ञ म्हणतात.. nआतापर्यंत २१, २२ ते २४ बोटांचे बाळ जन्माला आले आहेत.  n२६ बोटांचे बाळ जन्माला येणे, वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना. nडॉ. राजेश चौधरी यांच्या मते, यामागे ठोस कारण नाही.nसहा महिने ते एक वर्षापर्यंत बाळावर शस्त्रक्रिया करता येईल.

अधिकची सहा बोटे नवजात बाळाच्या दाेन्ही हाताला एक-एक तर दाेन्ही पायाला दाेन-दाेन अधिकची बोटे आहेत. 

टॅग्स :doctorडॉक्टर