शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव : राज्यातील १४ पालिकांमध्ये सदस्यसंख्या निश्चितीची प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 18:12 IST

सदस्य संख्या निश्चीत करण्यासाठी २०११ ची जनगणना गृहित धरली जाणार आहे.

कुंदन पाटील

जळगाव : २०२३ मध्ये मुदत संपत असलेल्या राज्यातील १४ नगरपालिकांमधील सदस्यसंख्या निश्चीत करण्यासंदर्भात प्रक्रियेला प्रारंभ करण्याचे निर्देश राज्य निवडणुक आयोगाने दिले आहेत. देवरुख, गुहागर(रत्नागिरी),  कणकवली (रत्नागिरी), जामनेर, मुक्ताईनगर (जळगाव), वैजापूर (औरंगाबाद), आजरा (कोल्हापूर), भोर, वडगाव (पुणे), बार्शी-टाकळी (अकोला), पारशिवनी, वनडोंगरी (नागपूर), भद्रावती (चंद्रपूर) व शिरोळ (कोल्हापूर) या पंचायत, परिषदांचा त्यात समावेश आहे.

२०११ ची जनजगणा गृहित

सदस्य संख्या निश्चीत करण्यासाठी २०११ ची जनगणना गृहित धरली जाणार आहे. तसेच मागासवर्गीय आयोगाने निश्चीत केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागांची गणना केली जाणार आहे. तसेच महिलांसाठी ५० टक्के जागा रिक्त होणार आहेत.

रचना कायम राहणार

पालिका हद्दीतील कुठलाही भाग न वगळता आणि कुठलाही भाग नव्याने समाविष्ट न करता रचना कायम ठेवली जाणार आहे. त्यानुसार आरक्षणनिहाय सदस्य संख्या निश्चीत केली जाणार आहे.