शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा हात धरणारा ‘कादरखान’ खलनायकच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 19:20 IST

शहरातील विवाहिता शनिवारी सकाळी  मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होत्या.

कुंदन पाटील

जळगाव -हात पकडून माझ्याकडे खूप पैसे असून माझ्यासोबत चल म्हणत मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या  विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या कादरखान फकिरा खान याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील विवाहिता शनिवारी सकाळी  मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. तेव्हा कादर खान याने विवाहितेचा रस्ता अडविला.  विवाहितेचा हात पकडून माझ्याकडे खूप पैसे असून माझ्यासोबत चल असे म्हणत त्याने विनयभंग केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पीडिता प्रचंड घाबरल्या. त्यांनी तत्काळ घराकडे धाव घेतली.याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन कादर खान फकीरा खान याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार ओमप्रकाश सोनी हे करीत आहे.

कादरखान ‘खलनायक’च!

 कादर खान याने यापूर्वीही पीडितेशी संपर्क साधण्यासाठी बहाणा केला होता. पीडितेच्या भावाचा मोबाईल क्रमांक हवा, या बहाण्याने तो तिच्या घरीही धडकला होता. मात्र विवाहितेने मज्जाव केल्यावरही तो ऐकत नव्हता. शेवटी त्याने शनिवारी सकाळी विवाहितेला हेरुन तिच्याशी अश्लील वर्तन केले. याप्रकाराने पिडितेच्या रहिवास भागात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.