शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाने उडविल्याने दुचाकीवरील मुलाचा हात मोडला, आईचा पाय

By विजय.सैतवाल | Updated: September 18, 2023 16:16 IST

रविवार, १७ सप्टेंबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

जळगाव : जळगाव-भुसावळ मार्गावर मन्यारखेडा फाट्याजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार हैदर अली कासीम सय्यद (२५, रा. भुसावळ) याच्यासह त्याची आई गंभीर जखमी झाली. हा अपघात ११ सप्टेंबर रोजी झाला. याप्रकरणी रविवार, १७ सप्टेंबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.भुसावळ शहरातील अयान कॉलनीतील रहिवासी हैदर अली कासीम सय्यद हा ११ सप्टेंबर रोजी दुचाकीने (क्र. एमएच १९, डीसी ६६२२) आईला सोबत घेऊन जळगावला आला होता.

काम आटोपून दोघे मायलेक पुन्हा भुसावळकडे जात असताना वाहनाने (क्र. एमएच १९, सीएन ४२१६) दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की यात हैदर अली व त्याची आई दोघेही दुचाकीवरून फेकले गेले. यात हैदर अलीच्या हाताचे हाड मोडले गेले तर त्याच्या आईच्या पायाला, कमरेला गंभीर दुखापत झाली. यात दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातप्रकरणी हैदर अलीने रविवार, १७ सप्टेंबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धडक देणाऱ्या वाहनावरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात