शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पाळधीत शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे अनावरण

By विजय.सैतवाल | Updated: September 19, 2022 17:40 IST

मुक्ताईनगरात शिवसेनेची जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (२० सप्टेंबर) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत पाळधी ता. धरणगाव येथे शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे  अनावरण   होणार आहे. तसेच मुक्ताईनगर येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे.

मंगळवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे  जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून ते वाहनाने पाळधी, ता. धरणगाव येथे जाणार असून  दुपारी ४ वाजता शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे  अनावरण होणार आहे. त्यांनतर वाहनाने ते मुक्ताईनगरकडे जाणार आहेत. संध्याकाळी ५.३० वाजता मुक्ताईनगरात मुख्यमंंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ते जळगाव विमानतळावर येऊन तेथून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांचे जळगाव, भुसावळ व वाटेमध्ये अन्य ठिकाणी स्वागत केले जाणार आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJalgaonजळगाव