शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कसारानजीक अपघातामुळे दहा गाड्यांच्या मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2023 22:57 IST

दहा गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

वासेफ पटेल, भुसावळ (जि. जळगाव): मुंबई- नाशिक रेल्वे मार्गावरील कसारानजीक नाशिककडे जाणाऱ्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यात दहा गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

रविवारी संध्याकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अन्य मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे- क्र. १२१११ मुंबई- अमरावती व क्र. १२१०५ मुंबई- गोंदिया एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या कल्याण, पुणे, दौंड, मनमाडमार्गे जळगाव व भुसावळकडे येतील. क्र. १२१३७ मुंबई- फिरोजपूर पंजाब मेल, क्र. १२२८९ मुंबई- नागपूर दुरांतो, क्र. १२८०९ मुंबई- हावडा एक्स्प्रेस, क्र. १२३२२ मुंबई- हावडा एक्स्प्रेस, क्र. १८०२९ एलटीटी- शालिमार एक्स्प्रेस, क्र. १२१६७ एलटीटी - वाराणसी एक्स्प्रेस आणि क्र. १२१४१ एलटीटी - पाटलीपुत्र एक्स्प्रेस या गाड्या दिवा, वसई, उधना, जळगाव आणि भुसावळमार्गे पुढे मार्गस्थ होतील, तसेच क्र. १७०५७ मुंबई- सिंकदराबाद एक्स्प्रेस ही गाडी कल्याण, कर्जत, पुणे, दौंड, मनमाड, जळगाव, भुसावळमार्गे पुढे रवाना होईल, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Bhusawalभुसावळcentral railwayमध्य रेल्वे