शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील दहा जणांना प्रातांधिकाऱ्यांनी केले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:50 IST

धुळे प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर पोलिसांकडून अंमलबजावणी सुरु

ठळक मुद्देधुळे शहरातील तिघांना दोन वर्षासाठी चार जिल्ह्यातून हद्दपारधुळे शहरातील आझादनगर हद्दीतील दोघे एक वर्षांसाठी हद्दपारधुळे शहरातील देवपूर हद्दीतील चौघांना केले हद्दपार

आॅनलाईन लोकमतधुळे, दि. २० - सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या दहा जणांवर हद्दपारीची कारवाई प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी सोमवारी केली. त्यात धुळे शहर हद्दीतील ३ जणांचा समावेश आहे़धुळे शहरातील गणेश रवींद्र्र सूर्यवंशी, बंटी उर्फ रामदास आण्णा गायकवाड (गुरुपपैय्या) आणि मिलींद राजेंद्र आवटे या तिघांना २ वर्षासाठी धुळे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले़धुळे शहरातील आझादनगर हद्दीतील पवन उर्फ भुऱ्या वाघ आणि वसीम जैनोद्दीन शेख या दोघांना भादंवि कलम ५६ १-(अ) प्रमाणे १ वर्षाच्या मुदतीकरिता धुळे जिल्हा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे़शहरातील पश्चिम देवपूर हद्दीतील सुनील रामु मरसाळे याला भादंवि कलम ५६ १-(अ) प्रमाणे १ वर्षाच्या मुदतीकरिता धुळे जिल्हा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे़धुळे शहरातील देवपूर हद्दीतील चौघांना हद्दपार केले आहे़ यात विरेंद्र चंद्रभान अहिरे याला ५६ १-(अ) प्रमाणे १ वर्षाच्या मुदतीकरिता धुळे जिल्हा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे़ तसेच शक्ती रमेश अकवारे, रवि पन्नालाल चत्रे आणि गोविंद मैकुलाल चित्ते या तिघांना ५६ १-(अ) प्रमाणे ६ महिन्याच्या मुदतीकरीता धुळे जिल्हा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे़

टॅग्स :Policeपोलिस