शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयाविरोधात शिक्षक-शिक्षकेतर संपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 14:56 IST

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात होणाऱ्या शाळा बंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटना पाचोरा तालुका संपात सहभागी असल्याचे निवेदन तहसीलदार कैलास चावडे यांना दिले.

पाचोरा : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात होणाऱ्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटना पाचोरा तालुका संपात सहभागी असल्याचे निवेदन तहसीलदार कैलास चावडे यांना दिले.यावेळी उपस्थित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून या शासन निर्णयाचा निषेध केला. यावेळी सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सकाळी तहसीलदार कार्यालयात एकत्र येऊन काळी फित लावून राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ११ डिसेंबर २०२० राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी पद रद्द कारण्याबत काढलेला शासन निर्णय हा अतिशय अन्यायकारक असून या शासन निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत असून ,प्रत्येक शाळेत शिपाई असणे गरजेचे आहे, असे मत यावेळी व्यक्त केले.यावेळी पाचोरा तालुकाध्यक्ष रामदास दाभाडे, सचिव जगन्नाथ निकम, सहसचिव धनराज सोनवणे, अजय शिनकर, बबनराव पाटील, श्रीकांत अहिरे, सागर अहिरे, संजय पाटील, विजय पाटील, जनार्दन माळी, विजय महाजन, सागर महाजन, नाना साळवे, चंद्रभान पाटील, पवन घोरपडे, सुनील माळी, आंबाजी पाटील, आबा सोनवणे, कैलास राठोड, हिरालाल परदेशी, राजेंद्र मराठे, शकील खाटिक, संजय वाघ, धनराज धनगर, शिवराम पाटील, ईलियास मलिक, पिंजारी एजाज खान, शेख सत्तार, जुम्माखान रंगरेज, राजाराम पाटील, लखन पाटील, नारायण पाटील, गुलाब पाटील, संजय गायकवाड, बी.पी.पगार, सुनील गुजर, रवींद्र पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळा बंद आंदोलनास पी.टी.सी.चा पाठिंबाशाळा बंद आंदोलनास पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने पाठिंबा दिला असून संस्थेच्या गो.से.हायस्कूलच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून या शासन निर्णयाचा निषेध केला. संस्थाचालकांना शाळा बंद आंदोलनाला पाठिंबा देणारे निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर.एल. पाटील, एन.आर.पाटील, ए. बी. अहिरे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, टेक्निकल विभागप्रमुख शरद पाटील यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.