शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रशिक्षण घेऊन परतणाऱ्या शिक्षकाचा जळगावात मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 07:38 IST

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम आटोपून परतीच्या मार्गावर निघालेल्या जामनेर येथील शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्कयाने मृत्यू झाला. ही घटना नवीन बसस्थानकावर  शुक्रवारी  सायंकाळी ७.३० वाजता घडली.

जळगाव : निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम आटोपून परतीच्या मार्गावर निघालेल्या जामनेर येथील शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्कयाने मृत्यू झाला. ही घटना नवीन बसस्थानकावर  शुक्रवारी  सायंकाळी ७.३० वाजता घडली. रामदास माणिक जाधव (५१, रा़ आयटीआय कॉलनी, जामनेर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. 

जाधव हे सकाळी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जळगावात आले होते. सायंकाळी प्रशिक्षण आटोपल्यानंतर ते जामनेरला जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले.  साडेसात वाजेच्या सुमारास त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. तिथे असलेले पो कॉ राजेश मेढे व शेखर जोशी यांनी जाधव यांना जिल्हा रूग्णालयात आणले.  तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत  घोषित केले.  जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जामनेरात जाधव हे  एकटेच राहत होते. त्यांचे कुटुंबीय नगर येथे वास्तव्याला असल्याची माहिती शेजा-यांकडून मिळाली.

टॅग्स :Jalgaonजळगाव