शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

पहूर येथे शिक्षकाकडून वीस वर्षीय मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:27 IST

शिक्षकाला अटक

पहूर, ता. जामनेर - येथील रहिवासी वीस वर्षीय तरूणीला पेठ मधील एका शिक्षकाने बळजबरीने प्रेम संबंध ठेवण्यासाठी भ्रमध्वनीवर मागणी केले तसेच तुझे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी पहूर पोलिसात शाहरूख मशीद तडवी (२५) या शिक्षकाविरूध्द अत्याचार व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. याघटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहूर पेठ खाँजानगर मधील रहिवासी शाहरूख मशीद तडवी याने ७ मार्च रोजी पीडित मुलीला भ्रमध्वनीवर संवाद साधत प्रेम संबंध ठेवण्यासाठी मागणी केली. जर तू माझ्याशी प्रेम संबंध ठेवले नाही तर मी तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुला बदनाम करीन अशी धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याचे उघडकीस आले. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री शिक्षक शाहरूख मशीद तडवी याच्या विरुद्ध भादंवि ३५४ ड, ३४१, ५०६ व ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तपास पो.काँ.किरण शिंपी करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव