शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

एअरबॅग उघडल्याने शिक्षक बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:51 IST

पत्नी व आई जखमी

जळगाव : गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी जळगाव शहरात कुटुंबासह येत असलेल्या भडगाव येथील शिक्षकाच्या चारचाकीला भरधाव मिनिट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी सकाळी साडे अकरा वाजता शिरसोली रस्त्यावर घडली. यात कारमधील शिक्षकाची पत्नी व आई जखमी झाले असून एअरबॅग वेळीच उघडल्याने शिक्षक बचावले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.भडगाव तालुक्यातील गिरड येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक पंकज गोविंदा पाटील (रा.पाचोरा) हे आई विजया पाटील व पत्नी माधुरी यांच्यासह रविवारी जळगावला नातेवाईकाकडे गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी कारने (क्र.एम.एच १९ सी.यू.६४२४) येत होते. शिरसोली रस्त्यावर सेंट टेरेसा शाळेजवळ जळगावकडून पाचोऱ्याकडे जात असलेल्या भरधाव मिनिट्रकने (क्र एम.एच.१९ बी.एम.२९९१) बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पंकज पाटील यांच्या चारचाकीला जोरदार धडक दिली. यात माधुरी पाटील यांना मुकाबार लागला आहे तर आई विजया पाटील यांच्या डाव्या हातास व पायास दुखापत झाली आहे. वेळीच एअरबॅग उघडल्यामुळे पंकज पाटील यांना कुठलाही इजा झाली नाही.याप्रकरणी पंकज पाटील यांच्या फिर्यादीवरुन मिनि ट्रक चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव