शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मुलाला कोरोनाची बाधा, धक्क्याने वडिलांचा मृत्यू; तर पतीच्या  धक्क्याने पत्नीने सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 17:02 IST

शिक्षक मुलाला कोरोनाची बाधा, धक्क्याने वडिलांचा मृत्यू; तर पतीच्या धक्क्याने पत्नीने प्राण सोडल्याची घटना फैजपूर येथे घडली.

वासुदेव सरोदेफैजपूर : तरुण शिक्षक मुलाला कोरोनाची लागण झाल्याच्या धक्क्याने  सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत पांडुरंग काळकर (६७) यांचे निधन झाले तर पतीच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या पत्नीला वेदना असह्य होऊन पुष्पा शशिकांत काळकर (वय ६३) त्यांनीही आपले प्राण सोडले. अवघ्या चार दिवसाच्या अंतराने या घटना घडल्या व समाजमन सुन्न झाले. शहरातील शिव कॉलनी परिसरात हे काळकर कुटुंब वास्तव्याला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील  महामारीत  केव्हा काय होईल काहीच सांगता येत नाही. कुटुंबचे कुटुंबच आता उद्ध्व‌स्त होताना दिसत आहेत. त्यामुळे काळजी घेणे हा एकमेव पर्याय आता शिल्लक राहिलेला आहे. मूळ अमळनेर येथील रहिवासी असलेले शशिकांत काळकर हे खिरोदा येथील धनाजी नाना  विद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. ते परिवारासह शहरातील शिव कॉलनीत  वास्तव्याला होते. अतिशय सोज्वळ व मनमिळावू असे कुटुंब. मात्र या कुटुंबालाही दृष्ट लागली. गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी काळकर यांचा तरुण शिक्षक मुलगा अनिकेत याला कोरोना झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते तर वृद्ध आई-वडिलांची काळजी म्हणून त्यांना जळगावी मुलीकडे पाठविण्यात आले होते. मात्र दि.२४ रोजी मुलाला कोरोना झाल्याच्या  धक्क्याने शशिकांत काळकर यांचा मृत्यू झाला. या घटनेतून काळकर कुटुंब सावरत नाही; तोच पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने काळकर यांच्या पत्नी पुष्पा काळकर यांनी आपले प्राण सोडले व अवघ्या चार दिवसात होत्याचे नव्हते झाले. काळकर दाम्पत्यावर जळगावी मुलीकडे अंत्यसंस्कार करण्यात आले. काळकर दांपत्याचा मुलगा अनिकेत हा कोरोनाच्या विळख्यातून  बाहेर पडला आहे.  ते धुळे येथील नातेवाईकांकडे सध्या राहात आहे. मात्र आज बरे होऊन परतल्यावर त्यांना पाहण्यासाठी आई-वडील नाही ही खंत कायमच स्मरणात राहणार आहे. शशिकांत व पुष्पा काळकर यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFaizpurफैजपूर