शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सारवेजवळ टँकर ट्रक अपघात चालक किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 21:40 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वरील सर्वे गावाजवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास केमिकल टँकर व ट्रक यांच्यात अपघात झाला.

ठळक मुद्देरस्त्यावर सांडलेले डिझेल अग्निशमन दलाने केले बाजूला.

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वरील सर्वे गावाजवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास केमिकल टँकर व ट्रक यांच्यात अपघात झाल्याने चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर सारवे गावाजवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगावकडून धुळ्याकडे जाणारी केमिकल टँकर (एमएच४८/बीएम७४८०) व समोरून येणारी (जीजे३२टी ८९५६) हिने केमिकल टॅंकरला जोरदार धडक दिली. त्यात टँकरचालक किरकोळ स्वरूपाच्या जखमी झाला व जोरदार धडकेने टँकरचा डिझेल टॅंक फुटले असल्याने रस्त्यावर डिझेल पडले होते.

यावेळी पारोळा पोलीस दल व अग्निशामक विभागाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात सर्वत्र डिझेलचा साठा सांडलेला असल्याने रहदारीस अडथळा येत होता. अशावेळी पोलीस कॉन्स्टेबल सुनील वानखेडे, विजय भोई आदींनी व अग्निशामक दलाचे मनोज पाटील यांनी पाण्याच्या सहाय्याने रस्त्यावरील सांडलेले डिझेल बाजूला केले. त्यानंतर रहदारी मोकळी करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येणार होता.

टॅग्स :JalgaonजळगावParolaपारोळाAccidentअपघातDieselडिझेल