शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 21:59 IST

डी.एल.हिंदी स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनाचा समारोप झाला. आमदार संजय सावकारे अध्यक्षस्थानी होते.

ठळक मुद्देतालुक्यातील विविध शाळांचा सहभागमान्यवरांनी विद्यार्थ्यांना संशोधन करण्याविषयी केले आवाहन

भुसावळ, जि.जळगाव : डी.एल.हिंदी स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनाचा समारोप झाला. आमदार संजय सावकारे अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संशोधन करण्याचे आवाहन केले.हिंदी सेवा मंडळाचे शिक्षण सभापती आर.जी.नागराणी यांनी उद्घाटन केले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष अ‍ॅड.एम.डी.तिवारी, सहमंत्री बिशन अग्रवाल, कार्यकारणी सदस्य गोपालदास अग्रवाल, मनोज बियाणी, शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण तुषार, प्रधान डी.एल.हिंदी विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.सहानी, सु.ग.टेमाणी विद्यालयाच्या प्राचार्य रमा तिवारी, र.न.मेहता विद्यालयाच्या प्राचार्य रंजना शर्मा, उपप्राचार्य एस.टी. अडवाणी पर्यवेक्षक के.बी.सक्सेना आदी उपस्थित होते.प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते यांनी केले. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी हिंदी सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडीयाले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी महेंद्र मते, केंद्रप्रमुख नलिनी झांबरे, रवींद्र तिडके, विज्ञान समितीचे प्रमुख एस.एस. अहिरे, सुनील वानखेडे, बी.बी.जोगी, बी.पी.वारके, प्राचार्य आर.आर. सहानी, प्राचार्य सुधा शुक्ला आदी उपस्थित होतेजिल्हा स्तरासाठी निवडण्यात आलेली उपकरणे-प्राथमिक गट : प्रथम- राहुल मेहेरे जि.प.शाळा कन्हाळा सफाई यंत्र, द्वितीय सपना पाटील, बियाणी मिलिटरी स्कूल ग्रीन फीवेल किट तृतीय भूषण वावले, डी.एल.हिंदी विद्यालय स्मार्ट सिटीमाध्यमिक गट : प्रथम- अजिंक्य चौधरी डी.एल.विद्यालय, वॉटर मॅनेजमेंट, द्वितीय- शिवमकुमार भंगाळे, के.नारखेडे विद्यालय, कॉन्सेप्ट आॅफ एरोप्लेन, तृतीय- यश कोठारी, बियाणी इंग्लिश मीडियम स्कूल, स्मार्ट फार्मिंग.प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य : प्रथम- शारदा सुरवाडे जि.प.शाळा पिंपळगाव खुर्द मनोरंजनातून शिक्षण.माध्यमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य : पी.पी. मोयखेडे, डी.एल.हिंदी विद्यालय, भौमितिक बहुउद्देशीय उपकरणे, प्राथमिक लोकसंख्या शिक्षण, अमित चौधरी र.न.मेहता विद्यालय लोकसंख्या शिक्षण, माध्यमिक लोकसंख्या शिक्षण, कविता अग्रवाल डी.एल. हिंदी विद्यालय लोकसंख्या शिक्षणप्रयोगशाळा परिचर- बी.जे.सोनवणे, डी.एल.हिंदी विद्यालय, पर्यावरणाचा ºहासपरीक्षक म्हणून दीपक जंगले, अमितकुमार परखड, सी.डी. पाटील, आर.बी.इंगळे, निरंजन पेंढारे, मनीषा भारंबे, नवनीत सपकाळे, भूषण वाघुळदे, वनिता अग्रवाल, सुभाष महाजन, प्रशांत वंजारी, दिलीप बोरोले यांनी काम पाहिले.यावेळी डी.एल.हिंदी विद्यालय, र.न.मेहता विद्यालय व सु.ग.टेमाणी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. याबद्दल त्यांचा शिक्षण विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :scienceविज्ञानBhusawalभुसावळ