शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे अतिक्रमण विरोधात कारवाई करीत असताना झटापटीत भाजीपाल्याची हातगाडी पडली नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 12:29 IST

भाजीपाला विक्रेता पोहचले पोलीस ठाण्यात

ठळक मुद्देगाडी नाल्याला लागून असलेल्या रस्त्याकडे नेलीमनपाचे पथकही पाठीमागे पळत गेले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29- शहरातील  वाल्मिकनगर परिसरात अतिक्रमण निमरूलन विभागातील कर्मचारी भाजी विक्रेत्यांची गाडी जप्त करत असताना झालेल्या झटापटीत ही गाडी थेट नाल्यात पडल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. जैनाबाद भागातील भाजी विक्रेता युवक सुरेश पुंडलिक बाविस्कर याने सकाळी कृषि उत्पन्न बाजार समिती भागातून भाजी खरेदी केल्यानंतर तो नेहमीप्रमाणे वाल्मिकनगर भागात सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान गाडी घेऊन आला. या भागातील पुलाजवळ तो उभा असताना अतिक्रमण निमरूलन विभागाचे पथक येत असल्याचे दिसल्याने त्याने आपली गाडी नाल्याला लागून असलेल्या रस्त्याकडे नेली. मनपाचे पथकही त्याच्या पाठीमागे पळत गेले.  गाडी जप्तीसाठी या ठिकाणी झटापट सुरू असताना ही गाडी रस्त्यावरून घसरून नाल्यात पडली. याप्रश्नी तक्रार देण्यासाठी भाजीपाला विक्रेता सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान शनिपेठ पोलीस स्टेशनला गेला होता.