शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मतिमंद मुलीवरील अत्याचारप्रकरणी दोषींवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 16:53 IST

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी जलद गतीने न्यायालयात न्याय देऊन दोषींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी तालुक्यातील कुºहे ( पानाचे ) येथील सूर्यवंशी बारी पंच मंडळातर्फे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देभुसावळ येथे बारी समाजाची मागणीप्रांताधिकारी व तहसीलदारांना समाजातर्फे निवेदन सादरजलद गती न्यायालयात खटला चालवा

भुसावळ, जि.जळगाव : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी जलद गतीने न्यायालयात न्याय देऊन दोषींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी तालुक्यातील कुºहे ( पानाचे ) येथील सूर्यवंशी बारी पंच मंडळातर्फे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे एका १८ वर्षीय मतिमंद मुलीवर गावातील ४५ वर्षीय नराधमाने अत्याचार केला होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन या नराधमाने रॉकेल मागण्याचा बहाणा करून घरात प्रवेश केला व हे कृत्य केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करून जलद गतीने न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी व आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी जळगाव येथील प्रसिद्ध वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .पीडित कुटुंबास ५० लाख रुपये मदत केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यात अतिशय अल्प असलेल्या या समाजाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.निवेदनावर बारी पंच मंडळाचे अध्यक्ष सुरेश बुधा बारी, यशवंत लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच वासुदेव वराडे, माजी सरपंच रवींद्र वराडे, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण नागपुरे, प्रमोद उंबरकर, माजी सदस्य किशोर वराडे, भगवान नागपुरे, बंडू वराडे, शिवाजी विकास सहकारी सोसायटीचे संचालक भरत नारायण वराडे, विजय दगडू वराडे, सुनील विठ्ठल वराडे, विश्वनाथ नारायण वराडे, प्रवीण आस्वार, शरद रामा वराडे, संतोष तेलंगे, गोपाळ आस्वार, विकास आस्वार, परशुराम काटोले, शशिकांत लक्ष्मण वराडे, मनोज वराडे, हैबत बारी, लक्ष्मण शंकर बारी, माधव कौतिक बारी, अमोल सुरेश वराडे, संतोष कालू बारी, संजय रंडाळे, किरण नागपुरे, संदीप वराडे, गुणाजी वराडे, दीपक उत्तम बारी, अभिजित नागपुरे, त्र्यंबक बोबडे, समाधान विठ्ठल वराडे, राजकुमार वराडे, राहुल वराडे, भावेश शिवाजी वराडे आदींच्या सह्या आहेत. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ