शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पॅँटच्या खिशातील पैशासह गळ्यातील मंगलसूत्र लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 19:48 IST

शौचालयाचे डक उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश करुन खुंटीला टांगलेल्या पॅँटच्या खिशातील पगाराचे साडे सहा हजार रुपये तर पत्नीच्या गळ्यातील १६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व तीन मोबाईल असा ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना एसएमआयटी कॉलेज रोड परिसरातील हनुमान मंदिराजवळ राहणाºया श्रीराम शांताराम गोडसे यांच्या घरात घडली आहे. १५ सप्टेबर रोजी झालेल्या या चोरीप्रकरणी रविवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशौचालयाचे डक उघडून चोरट्यांचा घरात प्रवेशएसएमआयटी कॉलेज परिसरातील घटना १० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईलही गायब

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२४ :  शौचालयाचे डक उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश करुन खुंटीला टांगलेल्या पॅँटच्या खिशातील पगाराचे साडे सहा हजार रुपये तर पत्नीच्या गळ्यातील १६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व तीन मोबाईल असा ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना एसएमआयटी कॉलेज रोड परिसरातील हनुमान मंदिराजवळ राहणाºया श्रीराम शांताराम गोडसे यांच्या घरात घडली आहे. १५ सप्टेबर रोजी झालेल्या या चोरीप्रकरणी रविवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रीराम गोडसे हे गणेश कॉलनीतील निर्मल प्रोव्हीजन या किराणा दुकानात कामाला आहेत. १५ सप्टेबर रोजी पत्नी शुभांगी व मुले जेवण झाल्यानंतर रात्री झोपून गेले. पहाटे साडे चार वाजता गोडसे यांना जाग आली असता घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी खुंटीला टांगलेली पॅँट पाहिली असता ती गायब झाली होती. या पँटच्या खिशात साडे सहा हजार रुपये होते तर पत्नीच्या गळ्यातही १६ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र होते ते देखील गायब झालेले होते. शेजारी ठेवलेले १० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईलही जागेवर नव्हते.त्याच वेळी पत्नी व मुलांना झोपेतून उठविले असता त्यांनीही इतरत्र शोधाशोध केली. चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर ९ दिवसांनी गोडसे यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली.