शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 21:55 IST

४ जणांना पदोन्नती : जिल्हाधिकारी कार्यालयात होते कार्यरत

जळगाव- नुकतीचं शासनाकडून राज्यातील काही तहसिलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली असून त्यामध्ये जळगावजिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत ४ तहसिलदारांचा समावेश आहे़सोमवारी शासनाकडून तहसिलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहे़ त्यात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा विभागातील बाबासाहेब गाढवे यांची अकोदा उपजिल्हाधिकापदी तर संजय गांधी योजना विभागातील तहसिलदार सुभाष दळवी यांची यवतमाळ उपजिल्हाधिकारी म्हणून तसेच शरद मंडलिक यांना नांदेड जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे़ त्याचबरोबर माणिक आहेर यांची बीड उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे़ दरम्यान, पदोन्नतीनंतर संबंधित अयधिकारी पदावर रूजू न झाल्यास, त्यांना पदोन्नती स्वारस्य नसल्याचे समजून सामान्य प्रशासन विभागाच्या स्थायी आदेशानुसार निवडसूचीतून त्यांचे नाव वगळ्यात येईल, असेही शासना आदेशात म्हटले आहे़़ 

तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी४ जणांना पदोन्नती : जिल्हाधिकारी कार्यालयात होते कार्यरतलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव- नुकतीचं शासनाकडून राज्यातील काही तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली असून त्यामध्ये जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत ४ तहसिलदारांचा समावेश आहे़सोमवारी शासनाकडून तहसिलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहे़ त्यात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा विभागातील बाबासाहेब गाढवे यांची अकोदा उपजिल्हाधिकापदी तर संजय गांधी योजना विभागातील तहसिलदार सुभाष दळवी यांची यवतमाळ उपजिल्हाधिकारी म्हणून तसेच शरद मंडलिक यांना नांदेड जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे़ त्याचबरोबर माणिक आहेर यांची बीड उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे़ दरम्यान, पदोन्नतीनंतर संबंधित अयधिकारी पदावर रूजू न झाल्यास, त्यांना पदोन्नती स्वारस्य नसल्याचे समजून सामान्य प्रशासन विभागाच्या स्थायी आदेशानुसार निवडसूचीतून त्यांचे नाव वगळ्यात येईल, असेही शासना आदेशात म्हटले आहे़

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव