शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ेवाळू डंपरच्या व्यवहारातून तरुणावर तलवार हल्ला

By admin | Updated: January 17, 2017 00:29 IST

मोहाडी रस्त्यावरील घटना : एक दिवस आधीही जुगार अड्डय़ावर वाद

जळगाव : वाळू डंपरच्या व्यवहाराच्या कारणावरुन सचिन भानुदास भोळे (वय 28 रा.नेहरु नगर, जळगाव) या तरुणावर रविवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास तलवार हल्ला झाला. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गिरीष राक्षे, दिनेश मधुकर भोई याच्यासह अन्य दोन अशा चौघांविरुध्द सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जखमी सचिन याचे मेहुणे भूषण महाजन व गिरीष राक्षे तसेच देसाई यांच्यात डंपरच्या व्यवहारातून वाद आहेत. गेल्या वर्षी औद्योगिक वसाहतीमधील रेमंड चौकात झालेल्या अपघातात हे डंपर जमावाने पेटविले होते. त्यात झालेले नुकसान व व्यवहार यावरुन तिघांमध्ये वाद होता. यात तोंड खूपसू नको असे म्हणत या चौघांनी सचिन याला रविवारी रात्री बेदम मारहाण केली. राक्षे याने त्याच्या डोक्यावर तलवारीने हल्ला केला. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून चौघांनी तेथून पळ काढला. यानंतर मयुर वाघ या मित्राने सचिनला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी उपनिरीक्षक रोहन खंडागळे व संतोष सोनवणे यांनी त्याचा रुग्णालयात जबाब नोंदविला.हल्लेखोर फरारसचिन व हल्लेखोर यांचा यापूर्वी शिरसोली रस्त्यावर असलेल्या जुगार अडय़ावरही वाद झाला होता. दोन दिवस या वादाची धूसफूस सुरु होती. त्यातून रविवारी ही मोठी ठिणगी पडली. शिरसोली रस्त्यावर भूषण महाजन यांचे स्टोन क्रशर आहे. दरम्यान, यातील हल्लेखोरांना अद्याप अटक झालेली नाही ते  फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.