शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव येथे ‘स्वयंसिध्दा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 19:20 IST

चाळीसगाव येथील यशवंतराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत युवती सभेतर्फे विद्यार्थिनींसाठी १४ ते २१ पर्यंत स्वयंसिध्दा अभियान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देय. ना. चव्हाण महाविद्यालयात उपक्रमकराटेसह स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणार२१ पर्यंत चालणार अभियान

चाळीसगाव, जि.जळगाव : येथील यशवंतराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत युवती सभेतर्फे विद्यार्थिनींसाठी १४ ते २१ पर्यंत स्वयंसिध्दा अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव यांनी केले. मनोगतात त्यांनी विद्यार्थिनीां स्वावलंबी व सुसंस्कारीत व्हावे व नवराष्ट्र निमार्णामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी विचारमंचावर उपप्राचार्या डॉ.एस. व्ही. साखला, विद्यार्थी कल्याण विभागप्रमुख प्रा. डॉ.जी.बी.शेळके, प्रा. डॉ.अनिता नाईक, प्रा.ए. एल. कुलकर्णी, प्रा.डॉ.रेखा पाटील, प्रा.पी. एस.पाडवी, प्रा.निमा गोल्हार, प्रा.मंगला सूर्यवंशी उपस्थित होते.प्रास्ताविक युवती सभाप्रमुख प्रा. डॉ.यु.आर.मगर यांनी केले. प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव यांनी कराटे प्रशिक्षक छोटू चौधरी व दीपक सेनवणे यांचे स्वागत केले. या अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थिनींना कराटे व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अभियानात १२५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव