शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

चाळीसगावला विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाध्यायमालेचा’ प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 15:38 IST

एकेकाळी शिक्षण प्रक्रियेत मानाचे स्थान असणारा ‘स्वाध्यायमाला’ हा प्रकार हद्दपार झाला आहे. अवांतर वाचनही हरविले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच अभ्यासावर याचे अनिष्ट परिणाम दिसून येत आहे. हे चक्र भेदण्यासाठी चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या मुला-मुलींच्या विद्यालयात स्वाध्यायमाला उपक्रम ९ रोजी क्रांतीदिनी दुपारी तीन वाजता सुरू होत आहे.

ठळक मुद्देतयारी इंग्रजीचीपाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

चाळीसगाव, जि.जळगाव : एकेकाळी शिक्षण प्रक्रियेत मानाचे स्थान असणारा ‘स्वाध्यायमाला’ हा प्रकार हद्दपार झाला आहे. अवांतर वाचनही हरविले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच अभ्यासावर याचे अनिष्ट परिणाम दिसून येत आहे. हे चक्र भेदण्यासाठी चाळीसगावशिक्षण संस्थेच्या मुला-मुलींच्या विद्यालयात स्वाध्यायमाला उपक्रम ९ रोजी क्रांतीदिनी दुपारी तीन वाजता सुरू होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागणार आहे.आ.बं.विद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांचा अभ्यास पाया पक्का करण्यासाठी सेमी इंग्रजी माध्यमाअंतर्गत गणित व शास्त्र विषयाची कार्यशाळादेखील घेण्यात येत आहे. याबरोबरच स्वाध्यायमाला व अवांतर वाचन मालिका उपक्रमाचेही उद्घाटन केले जाणार आहे.माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जी.पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होत असून संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल हे अध्यक्षस्थानी असतील. संस्थेचे संचालकवृंद हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.उपस्थितीचे आवाहन शाळा समितीचे चेअरमन अ‍ॅड.प्रदीप अहिरराव, मु.रा.अमृतकार व मुख्याध्यापक यांनी केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव