शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कासली येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:50 IST

गुडघा व चेहऱ्यावरही जखमा

जामनेर : कासली, ता.जामनेर येथील आशाबी साहेबू तडवी (४५) या महिलेचा शेताजवळील नाल्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या गळ््यावर दोर आवळल्याचे निशान तर गुडघा व चेहºयावर किरकोळ जखमा आढळून आल्याची माहिती मिळाली.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. रविवारी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, आशाबी तडवी या मुलगा व सुनेसोबत शनिवारी बकºया घेऊन शेतात गेल्या होत्या. शनिवारी तळेगाव येथील आठवडे बाजार असल्याने त्यांनी मुलगा व सुनेस बाजारासाठी पाठविले.बक-या घरी आल्या, महिला आलीच नाहीसंध्याकाळी बकºया घराकडे पोहचल्या मात्र आई घरी न परतल्याने मुलगा फारुक (मनोज) तिला शोधण्यासाठी शेतात गेला. त्या वेळी आशाबी या शेताजवळील नाल्यात आढळून आल्या. त्यांना तातडीने तळेगाव येथील खाजगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषीत केले.महिलेचा मृतदेह रात्री जामनेरला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, सहाय्यक निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी कासली येथे भेट देऊन पाहणी केली.या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव