शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

मुख्याध्यापकासह तिघांवर निलंबनाचा उतारा!

By admin | Updated: July 1, 2014 14:37 IST

पाचोरा तालुका शिक्षण संस्थेच्या खेडगाव (नंदीचे) येथील शाळेत रंगलेल्या ओल्या पार्टी प्रकरणात मुख्याध्यापक व दोन शिपाई यांना निलंबित करण्यात आले आहे.

जळगाव/पाचोरा : पाचोरा तालुका शिक्षण संस्थेच्या खेडगाव (नंदीचे) येथील शाळेत रंगलेल्या ओल्या पार्टी प्रकरणात मुख्याध्यापक व दोन शिपाई यांना निलंबित करण्यात आले आहे, तर १0 शिक्षकांसह कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे. २७ रोजी रात्री शिक्षक व कर्मचार्‍यांची चक्क शाळेतच दारू व मटण पार्टी रंगली होती. यानंतर शिक्षणाधिकार्‍यांनी मुख्याध्यापक एम.एफ. चव्हाण, शिपाई डी.बी. अहिरराव व जी.व्ही. पाटील यांना निलंबित करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती पीटीसी चेअरमन संजय वाघ यांनी पत्रपरिषदेत दिली. आमदार दिलीप वाघ, खेडगाव शाळेचे चेअरमन विजय संघवी उपस्थित होते. (वार्ताहर)
 
सर, तुम्हीसुद्धा..?
■ शिक्षक टी.ई.पाटील, यू.एस. पाटील, एस.एन.कोळी, एम.वाय.सावळे, डी.बी.राजपूत, एस.सी.भदाणे, पी.आर.महाजन, पी.सी.शिंदे, के.जी.पाटील यांना तसेच कर्मचारी एस.जे. सोनवणे, बी.डी. न्हावी, एच.एच. पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
■ शिक्षणाधिकार्‍यांच्या पत्रानंतर संस्थेने मॅनेजिंग कमिटीची मिटिंग बोलावून कारवाईचा ठराव केला. या घटनेबाबत चौकशी समिती नेमली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर दोषींवर कारवाई केली जाईल. 
तापस पालच्या पत्नींनी मागितली माफी