अक्कलकुवा : नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. पंचायत समिती सदस्य इंद्रपालसिंह राणा यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेत वॉर्ड रचनेवर हरकत घेतली होती. त्यांची याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्हाधिका:यांनी सध्या अक्कलकुवा नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे. परिणामी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही.
अक्कलकुवा नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती
By admin | Updated: December 10, 2015 00:07 IST