शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

बेपत्ता सरपंचाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 01:47 IST

निंभोरा-दीपनगर, पिंप्रीसेकम ग्रुप ग्रामपंचायतीचे चार दिवसांपासून बेपत्ता असलेले सरपंच शालिक सोनू सोनवणे (६१) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी संशयास्पद स्थितीत

लोकमत न्यूज नेटवर्कभुसावळ (जळगाव) : निंभोरा-दीपनगर, पिंप्रीसेकम ग्रुप ग्रामपंचायतीचे चार दिवसांपासून बेपत्ता असलेले सरपंच शालिक सोनू सोनवणे (६१) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यामुळे संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर चार तास रास्ता रोको केले.पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या सर्व १६ सदस्यांना ताब्यात घेतले आहे. सरपंच शालिक सोनवणे हे १५ जूनपासून बेपत्ता झाले होते. सोनवणे यांच्या शरीरावर हल्ल्याच्या कुठल्याही जखमा आढळलेल्या नाहीत़ मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी मृतदेहाचे धुळे येथे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात येत आहे़ अहवालानंतर कारवाईची पुढील दिशा ठरेल, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.