शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

भेसळीचा संशय, यावल येथून ‘एफडीआय’ने घेतले दुधाचे नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:21 IST

गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले नमुने 

जळगाव : अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाच्यावतीने जिल्ह्यात दूध गुणवत्ता तपासणी मोहीम हाती घेतली असून यामध्ये शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी यावल येथील डेअरी व आईस्क्रीम पार्लरमधून विभागाने दुधाचे नमुने घेतले. गुणवत्ता तपासणीसाठी हे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई होऊ शकते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली.जिल्ह्यात दुधाच्या गुणवत्तेविषयी तक्रारी येऊ लागल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाच्यावतीने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून विभागाच्यावतीने डेअरी व दूध विक्री आस्थापनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये शुक्रवारी सकाळी यावल येथील एक डेअरी व आईस्क्रीम पार्लर तसेच दुसऱ्या एका डेअरीची चौकशी केली. त्या वेळी तेथे विक्रीसाठी असलेल्या दुधाच्या गुणवत्ता तपासणीसाठी म्हैस, गाय यांच्या दुधाचे नमुने घेण्यात आले.हे नमुने अन्न चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, नमुना सहायक चंद्रकांत सोनवणे यांनी केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव