शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथील सराईत फरार गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 13:20 IST

आरोपी विरुद्धचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार

भुसावळ, जि. जळगाव : येथील खडका रोड वरील रजा चौकामध्ये लाल बिल्डिंग पुढे विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करून त्याच्या जवळील प्रवेश शुल्काचे पैसे हिसकावून घेणारा संशयित आरोपी असिफ ऊर्फ बाबा काल्या अस्लम बेग यास पोलिसांनी १६ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अटक केली आहे. ही घटना ५ जुलै रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास घडली होती. घटना घडल्यापासून आरोपी फरार होता. दरम्यान, आरोपी विरुद्ध विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आह, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.शहरात रजा चौक भागात लाल बिल्डिंगच्या पुढे फिर्यादी अरबाज शकील आझाद ( वय - २२ ) रा.खडका रोड हे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात होते त्यावेळी आरोपी आसिफ बेग याने फिर्यादी अरबाज शकील आजाद यांना अडवून जबरीने त्यांच्या खिशातून ६ हजार २०० रुपये हिसकवले. यावेळी फिर्यादीने प्रतीकार केला असता आरोपी ने त्यास चाकू मारुन दुखापत केली होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव