जळगाव - शाळेच्या बोलक्या भिंती हे कोदोली गावाचे वैशिष्टय आहे़ शिक्षणातून प्रगती साधत गावाने वाचन संस्कृतीही निर्माण केली. संगणकीकृत अभ्यासक्रम व हसत-खेळत शिक्षण येथे सुरू आहेत़ सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी या गटातील ही एकमेव शाळा आहे़ संस्कार आणि नैतिकमूल्य रूजविण्यासाठी शाळा आणि शिक्षकांचा पुढाकार नाविण्यपूर्ण आहे़
कोदोली येथील सरपंच सुषमा विजयेंद्र पाटील यांना शैक्षणिक सुविधा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 16:23 IST