शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डीआरएमकडून रावेर स्थानकावर पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:26 IST

मध्य रेल्वेच्या रावेर स्थानकाला भुसावळ विभागीय व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दौºयाच्या अनुषंगाने रेल्वेस्थानकावर कामांची पाहणी केली.

ठळक मुद्देमध्यरेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिली भेटरावेर स्थानकावर केली विविध कामांची पाहणीरेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

रावेर, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्यारावेर स्थानकाला भुसावळ विभागीय व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दि.२७ डिसेंबर रोजी होणाºया दौºयाच्या अनुषंगाने रेल्वेस्थानकावर कामांची पाहणी केली. याप्रसंगी भुसावळ विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रवाशांनी यावेळी निवेदन दिले.मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मित्तल यांचा भुसावळ विभागाचा दौरा निश्चित झाला आहे. या दौºयात ते रावेर रेल्वेस्थानकाला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी स्पष्ट केले. तिकीट बुकिंग कार्यालयाजवळ सुरू असलेल्या बांधकामाची तसेच प्रवाशांसाठी उभारण्यात येणाºया दुचाकी व चारचाकी वाहनतळाच्या कार्यस्थळावर बांधकामाची पाहणी केली. स्थानकात उभारण्यात येणाºया प्रवेशद्वाराच्या सुशोभिकरणाच्या सूचना यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना दिल्या. तसेच रीले रूम, प्रवासी जिना, पुरुष व स्त्री प्रवाशांसाठी तयार करण्यात येत असलेल्या स्वतंत्र प्रतीक्षालायाच्या कामाची पाहणी करून तत्काळ पूर्णत्वास आणण्यासाठी त्यांनी अधिकाºयांना दिल्या.रावेर रेल्वे स्टेशनला झेलम एक्स्प्रेस, पुणे-दानापूर एक्स्प्रेस व ताप्तीगंगा एक्स्प्रेसला पूर्ण आठवड्यात गाड्यांना थांबा मिळावा, भुसावळहून सुटणाºया सुरत व मुंबई पॅसेंजर गाड्या खंडवा वा बºहाणपूर स्थानकावरून सोडाव्यात, भुसावळ-नागपूर पॅसेंजरला रावेर येथे थांबा मिळावा व इटारसी व सुरत तथा मुंबई पॅसेंजरच्या वेळेचे संयोजन करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोरकर, युवराज महाजन, सुभाष अकोले, भास्कर राणे, बापू कासार, शेख रहीम, एकनाथ पाटील आदींनी डीआरएम गुप्ता यांना दिले.

टॅग्स :railwayरेल्वेRaverरावेर