शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

सुरेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:15 AM

सुरेश पाटील जळगाव : सुरेश पाटील (७५, रा. कडगाव, ह.मु. अयोध्यानगर) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, नातवंडे ...

सुरेश पाटील

जळगाव : सुरेश पाटील (७५, रा. कडगाव, ह.मु. अयोध्यानगर) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. ते मनोहर पाटील यांचे वडील होत.

--------

माधुरी ताडे

शिरसोली : येथील माधुरी जितेंद्र ताडे यांचे रविवारी संध्याकाळी ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. देवराम अस्वार यांची ती मुलगी होत.

फोटो नं. २४ मधुकर कासार-निधन

मधुकर कासार

जळगाव : मधुकर कासार (७७, रा. कासारगल्ली, भडगाव) यांचे २२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

-----------

फोटो नं. २४ सुखदेव चौधरी-निधन

सुखदेव चौधरी

जळगाव : सुखदेव चौधरी (७३, रा. रवंजे खुर्द) यांचे मंगळवारी सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते देवीदास चौधरी यांचे वडील होत.

---------

फोटो नं. २४सुशीला सपकाळे-निधन

सुशीला सपकाळे

जळगाव : सुशीला सपकाळे (रा. भादली बु।।, ता. जळगाव) यांचे २१ रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. त्या राजेंद्र सपकाळे यांच्या मातोश्री होत.

--------------

फोटो नं. २४ भटू जाधव-निधन

भटू जाधव

जळगाव : भटू जाधव (७६, रा. तावखेडा) यांचे २३ रोजी रात्री निधन झाले. पुणे येथील ससून रुग्णालयातील कर्मचारी ज्ञानेश्वर जाधव यांचे ते वडील होत.

------------

फोटो नं. २४ दुर्गादेवी वरयानी-निधन

दुर्गादेवी वरयानी

जळगाव : दुर्गादेवी वरयानी (६८, रा. गणपतीनगर) यांचे सोमवार २२ रोजी सकाळी निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या लक्ष्मणदास वरयानी यांच्या पत्नी होत.

अशोक शूर

जळगाव : अशोक शूर (७६) यांचे सोमवारी पहाटे दोन वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. सुप्रीम इंडस्ट्रीजचे जनसंपर्क अधिकारी अमोल शूर यांचे ते वडील होत.

मुरलीधर पाटील

जळगाव : खोटे नगरातील रहिवासी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी मुरलीधर दौलतराव पाटील (वय ८७) यांचे सोमवार २२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते जळगाव शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी संजय पाटील यांचे वडील होत.