शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

इटारसी पॅसेंजर आल्यावरच सुटणार सुरत पॅसेंजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:57 IST

चाकरमान्याच्या सोयीसाठी भुसावळ येथे खासदार रक्षा खडसे यांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा

भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून इटारसी वरून भुसावळला येणारी गाडी क्रमांक ५११५८ गाडी रावेरला लवकर यावी तसेच ही गाडी भुसावळला पोहोचल्यानंतरच सुरत पॅसेंजरला सोडण्याची अ‍ॅडजस्टमेंट करावी यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वेच्या अधिकारी एडीआरएम मनोज सिन्हा वरिष्ठ परिचालन प्रबंधक डॉ.स्वप्नील नीला यांच्यासोबत चर्चा करून कुठल्याही परिस्थितीत चाकरमानाची व अप-डाऊन करणाºया प्रवाशांची सोय करावी, अशी मागणी केली.रेल्वे अधिकारी नीला यांनी स्थानकावरील सर्व फलाटांचे शेड्यूल किती बिझी आहे हे खडसे यांना समजावून सांगितले. यामधून कशाही पद्धतीने मार्ग काढावा तरच मी येथून जाणार, अशी तंबी खडसे यांनी अधिकाºयांना दिली. शेवटी यातून मार्ग काढण्यात आला.चाकरमान्यांसाठी ये-जा करणाºयांसाठी तसेच गुजरातकडे जाणाºया प्रवाशांसाठी इटारसी पॅसेंजर भुसावळ स्थानकावर आल्यानंतरच सुरतला जाणारी पॅसेंजर अर्धा तासाचा फरकाने सोडावे. यावर अ‍ॅडजस्टमेंट करून इटारसी पॅसेंजर ९.३५ ला आल्यानंतर सुरत पॅसेंजर १०.०५ ला सुटेल यावर अंतिम चर्चा झाली.यामुळे कनेक्टिंग प्रवास करणाºयांना मोठा दिलासा मिळाला असून, मोठी सोय झाली आहे.याप्रसंगी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील, राजेश लाखोटे, सुयश न्याती, सुमित बºहाटे, गोलू पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीBhusawalभुसावळ