शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चाळीसगावला अंकुर महोत्सवात ‘सूरमयी धुंद केवडा दरवळला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 12:44 IST

अंकूर साहित्य संघातर्फे येथील अरिहंत मंगल कार्यालयात तीन दिवसीय अंकूर महोत्सव झाला.

ठळक मुद्देकार्यक्रमाने चाळीसगावकर रसिकांची मने जिंकलीसुंदर विनोद सांगून रसिकांना ठेवले खिळवून

चाळीसगाव, जि.जळगाव : अंकूर साहित्य संघातर्फे येथील अरिहंत मंगल कार्यालयात तीन दिवसीय अंकूर महोत्सव झाला. कार्यक्रमाचे तिसरे पुष्प गायक, वादक व विनोद मूर्ती गिरीश मोघे आणि सहकाऱ्यांनी गुंफले. संपूर्ण खान्देशासह संबंध महाराष्ट्रात आपल्या गायकी व वादनाच्या जोरावर आपले स्थान अढळ ठेवले. ‘सांजवेळ सप्तसुरांची मैफिल गीत संगीताची’ कार्यक्रमाने चाळीसगावकर रसिकांची मने जिंकली.सांस्कृतिक विचार मंचावर डॉ.विनोद कोतकर, डॉ.चेतना कोतकर, अंकूर साहित्य संघ जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.साधना निकम, जिल्हा सचिव व पर्यावरण मित्र शालिग्राम निकम, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश पोतदार होते. या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.यावेळी उ.भ. काळे, स्मिता पाटील, राजेंद्र गवळी, गणेश पवार यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रमेश पोतदार व डॉ.पुरुषोत्तम पाटील यांनी केले तर आभार प्रा.श्यामकांत निकम यांनी केले. डॉ.साधना निकम यांनी प्रास्ताविक सादर केले. स्वागतपद्य प्रार्थना दायमा हिने सादर केले.गिरीश मोघे समवेत दुष्यंत जोश , श्रृती वैद्य, पूर्वा कुळकर्णी यांनी व स्थानिक कलाकार श्रावणी कोटस्थाने, गायत्री चौधरी व स्नेहल सापनर यांनी सुंदर भावगीतं, भक्तीगीते व नाट्यगीतं म्हटली. सुधीर मोघे यांनी सुंदरसे विनोद सांगून रसिकांना खिळवून ठेवले. चाळीसगावकर रसिकांनी टाळ्याची साथ देऊन कलाकारांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमासाठी तबल्याची साथ गिरीश मोघे, संवादिनीवर दुष्यंत जोशी तर ढोलकीची साथ अजिंक्य त्रिभुवन यांनी दिली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.अशोक वाबळे, पी.एस.चव्हाण, प्रवीण अमृतकार, प्रा.तुषार चव्हाण, आधार महाले, मंगला कुमावत, नलिनी पाटील, अरूण जाधव, सोमेश्वर कासार, प्राचार्य शिवाजीराव साळुंखे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकChalisgaonचाळीसगाव