शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सुलोचना महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:16 IST

जळगाव : सुलोचना महाजन (७०, रा. अजय कॉलनी, रिंगरोड) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन ...

जळगाव : सुलोचना महाजन (७०, रा. अजय कॉलनी, रिंगरोड) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे, असा परिवार आहे. डॉ. राहुल महाजन यांच्या त्या पत्नी होत.

मनीष जोशी

जळगाव : मेरिको इंडस्ट्रीज लि.चे कर्मचारी मनीष जोशी यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा, असा परिवार आहे. समृद्धी जोशी यांचे ते वडील होत.

रवींद्र आंबेकर

जळगाव : जळगाव जनता सहकारी बँकेचे कर्मचारी रवींद्र आंबेकर (५५) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, भाऊ व पुतणे, असा परिवार आहे.

बन्सीलाल जैन

जळगाव : बन्सीलाल जैन (८७, रा. शिवाजीनगर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई व नातवंडे, असा परिवार आहे.

हरिभाऊ वाणी

जळगाव : पंजाब नॅशनल बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी हरिभाऊ वाणी (तलवारे) (७४) यांचे शुक्रवारी निधन झाले. उदय वाणी यांचे ते वडील होत.

दुर्गाबाई नारखेडे

ममुराबाद : दुर्गाबाई नारखेडे (८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे, असा परिवार आहे. मधुकर नारखेडे यांच्या त्या आई होत.

रवींद्र भावसार

जळगाव : तापी पाटबंधारे विभागातील निवृत्त उपअभियंता व श्री स्वामी समर्थ केंद्राचे ज्येष्ठ सेवेकरी रवींद्र भावसार (६६, रा. तापी पाटबंधारे कॉलनी, ज्ञानेश्वरनगर) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, जावई, भाऊ व वहिनी, असा परिवार आहे. जगदीश भावसार यांचे ते लहान भाऊ होत.

विलास चौधरी

जळगाव : विलास चौधरी (रा. आसोदा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊ, असा परिवार आहे.

बाबूराव पालवे

जळगाव : बाबूराव पालवे (८०, रा. कृषी कॉलनी) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ७.३० वाजता निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ए.टी. झांबरे विद्यालयातील शिक्षक नरेंद्र पालवे यांचे ते वडील होत.

जगन्नाथ सोनार

जळगाव : उदय खादी भांडारचे संचालक जगन्नाथ सोनार (९०, रा. मेहरूण तलाव परिसर) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नात, असा परिवार आहे. ते आर्किटेक्ट डी.जे. सोनार यांचे वडील होत.