शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

निंबोल येथील शेतकऱ्याची दुष्काळात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:28 IST

रावेर तालुक्यातील निंबोल येथील शेतकरी दत्तात्रय राघो पाटील (वय ६७) यांनी दुष्काळी परिस्थितीत कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीे.

रावेर/ऐनपूर, जि.जळगाव : रावेर तालुक्यातील निंबोल येथील शेतकरी दत्तात्रय राघो पाटील (वय ६७) यांनी दुष्काळी परिस्थितीत कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीे.दत्तात्रय राघो पाटील यांच्या विवरे बुद्रूक शिवारातील शेत (गट नं.५८९) वर निंबोल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा चार लाख रूपयांचा बोझा आहे. त्यापैकी सव्वा लाख रूपये कर्ज थकीत आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीत उत्पन्नाची आशा नाही. यामुळे त्यांनी गुरुवारी रात्री नांदुरखेडा शिवारातील पंडित घनश्याम पाटील यांच्या शेतातील सुन्या विहिरीत उडी घेतल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ न झाल्याने व त्या पाठोपाठ यंदा दुष्काळाच्या भीषण परिस्थितीत उत्पन्नाच्या आशा फोल ठरल्या आहेत. शेतकरी दत्तात्रय पाटील यांनी कर्जबाजारीपणामुळे दुष्काळाच्या भीषण परिस्थितीतच आत्महत्या केल्याने शेतकरी कुटुंंबातील दिवाळी अंध:कारमय झाली आहे.रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन मुली, सून व नातवंडे आहेत. यासंबंधी राजेंद्र लक्ष्मण पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक फौजदार शरीफ तडवी करीत आहेत.विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सव्वा लाख रुपये कर्ज थकीत होतेयंदा दुष्काळी स्थितीमुळे उत्पन्नाची आशा मावळली

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर