शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ममुराबादच्या तरुण शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 16:15 IST

विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व अन्य खासगी बॅँकाचे १२ लाखाच्यावर असलेले कर्ज, शेतकरी कर्जमाफीबाबत न होणारा निर्णय व त्यातच पिकांचे नुकसान या साºया बाबींना कंटाळून तुषार लक्ष्मण ढाके (वय ३५ रा.ममुराबाद, ता.जळगाव ह.मु.पारख नगर, जळगाव) यांनी रविवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपारख नगरात घेतला गळफास   १२ लाखाच्यावर होते विविध संस्थांचे कर्ज पत्नी घराबाहेर जाताच घेतला गळफास

आॅनलाईन लोकमत जळगाव दि,१५: विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व अन्य खासगी बॅँकाचे १२ लाखाच्यावर असलेले कर्ज, शेतकरी कर्जमाफीबाबत न होणारा निर्णय व त्यातच पिकांचे नुकसान या साºया बाबींना कंटाळून तुषार लक्ष्मण ढाके (वय ३५ रा.ममुराबाद, ता.जळगाव ह.मु.पारख नगर, जळगाव) यांनी रविवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, तुषार ढाके हे गेल्या ११ वर्षापासून बांभोरी येथील जैन कंपनीत टेक्नीशियन या पदावर कार्यरत होते. जैन कंपनीत नोकरीला असल्याने ते पारख नगरात राहायला होते. कंपनीत काम करुन ममुराबाद येथे शेतीचे कामकाज सांभाळायचे. विविध सहकारी सोसायटी व एका खासगी बॅँकेचे त्यांच्याकडे बारा लाखाचे कर्ज होते. शेतीतून उत्पादन कमी होत असताना यंदाही पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी वाढत चालला होता,अशी माहिती तुषार यांचे चुलत भाऊ यतीन ढाके यांनी दिली.

पत्नी घराबाहेर जाताच घेतला गळफासरविवारी सकाळी पावणे नऊ वाजता पत्नी धनश्री, मुलगी हास्य (वय ७) व मुलगा तनय (वय ५.५) बाहेर गेले होते. पंधरा मिनिटांनी पत्नी लागलीच परत आल्या असता घराचा दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता तुषार यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जागेवर पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.