शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी येथे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:15 IST

पाथरी येथे नवल संतोष चौधरी (वय ३०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजता घडली.

ठळक मुद्देआपल्या राहत्या घरात घेतला होता गळफासनाशिकला होता कामालालग्नानंतर पत्नी सोडून गेल्याने होता नैराश्यात

जळगाव : तालुक्यातील पाथरी येथे नवल संतोष चौधरी (वय ३०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवल हा दहा दिवसापूर्वीच नाशिक येथे कामासाठी गेला होता. दोन दिवसापूर्वी तो घरी परत आला. शनिवारी रात्री घरात दोरीने गळफास लावून त्याने जीवन संपविले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस पाटील संजीव लंगरे व गावकऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.नवल हा विवाहित होता,परंतु लग्नानंतर काही दिवसातच पत्नी सोडून गेली. त्यामुळे तो नैराश्यात होता. वडील संतोष अंबु चौधरी यांचे निधन झाले आहे. त्यामुळे नवल हा एकटाच घरात कर्ता होता. लहान भाऊ अजय, आई लताबाई मिळेल ते काम करतात. बहिण माया विवाहित आहे. तपास भरत लिंगायत करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव