शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नगरदेवळ्यात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 17:02 IST

वाघनगर परीसरात कुल्फी कारखान्या समोरील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद पाटील (३६) या तरूणाने रविवारी सकाळी नऊ ते साडेनऊ दरम्यान राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देवाघ नगर परिसरातील तरुणाची आत्महत्यामयत तरुणाचा मंडपाचा व्यवसायआत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

आॅनलाईन लोकमतनगरदेवळा ता.पाचोरा - वाघनगर परीसरात कुल्फी कारखान्या समोरील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद पाटील (३६) या तरूणाने रविवारी सकाळी नऊ ते साडेनऊ दरम्यान राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.वाघ नगरातील कुल्फी कारखान्याजवळी जितेंद्र पाटील याने सकाळी राहत्या घरात गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप समलेले नाही. नातेवाईकव पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा येथे नेला आह.मयत जितेंद्र याचा मंडप व पॉपकॉर्नचा व्यवसाय आहे. मात्र त्यानंतरही त्याने गळफास का घेतला याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. त्याच्या पश्चात पश्चात पत्नी,दोन मुले,आई,वडील,भाऊ,असा परिवार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव