शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे परप्रांतीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:39 IST

भुसावळ येथील जळगाव रोडजवळील हुडको कॉलनीजवळ एका परप्रांतीय २५ वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसातपूर्वी उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देएका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलासुरुवातीला पटली नव्हती ओळखखिशातील मोबाइलवरून संपर्क साधल्यावर पटली ओळख

भुसावळ : येथील जळगाव रोडजवळील हुडको कॉलनीजवळ एका परप्रांतीय २५ वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसातपूर्वी उघडकीस आली आहे. दीपक सुभाष यादव (रा.राणीपूर, ता.लालगंज, जि.आजमगड, उत्तर प्रदेश) असे मयत युवकाचे नाव आहे.दीपक यादव याने चितोडवाणी मंगल कार्यालयाजवळ झाडाला गळफास घेतल्याचे सकाळी साडेसात वाजता उघडकीस आले. परप्रांतीय तरुणाने गळफास घेतल्याची चर्चा कॉलनीत होताच एकच खळबळ उडाली. परिसरातील माजी नगरसेविका शारदा धांडे यांचे पती व शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दीपक धांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत यादव याच्या खिशातील मोबाइलवरून पोलिसांनी एका नंबरवर संपर्क केला. तेव्हा त्याचे नाव व गाव निदर्शनास आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यातून त्याची ओळख पटली. मयत हा भुसावळ येथे कशासाठी आला होता व कुठे जात होता? त्याने आत्महत्या का केली, याची माहिती नातेवाईकांकडून समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात शहर पोल’स ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ