शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिंदाड येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:39 IST

पाचोरा : तालुक्यातील शिंदाड येथील शेतकरी व आरोग्य विभागात आरोग्यसेवक पदावर कार्यरत असलेले सुनील गिरधर पाटील (वय ४७) यांनी ...

पाचोरा : तालुक्यातील शिंदाड येथील शेतकरी व आरोग्य विभागात आरोग्यसेवक पदावर कार्यरत असलेले सुनील गिरधर पाटील (वय ४७) यांनी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत प्राप्त माहिती अशी की, सुनील गिरधर पाटील हे आरोग्य विभागात आरोग्यसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती शिंदाड येथे आहे. गुरुवारी ३१ रोजी सुनील पाटील हे दुपारी १ वाजेच्या सुमारास स्वत:च्या शेतात गेले असता शेतातील झाडाला दोरी बांधून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.मात्र पाचोरा येथे घर घेण्यासाठी कर्ज घेतले होते व त्यातच शेतात उत्पन्न आले नाही. किरकोळ कर्ज अशा कारणाने वैफल्यग्रस्त होऊन सुनील याने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव