शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याची नैराश्यातून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:09 IST

आजारपण व व्यसनाने नैराश्य

जळगाव : दक्षता पोलीस वसाहतीत राहणाºया जयंत दिलीप वाडे (३४, मुळ रा.आसोदा,ता.जळगाव) या पोलीस कर्मचाºयाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता घडली. आजार व व्यसनाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जयंत वाडे गेल्या १० वर्षांपूर्वी पोलीस खात्यात रुजू झाले होते. त्यांची नियुक्ती पोलीस बँड पथकात होती. पोलीस वसाहतीत २७२ लाईन इमारत ३३ मध्ये पत्नी सोनी, दोन मुलांसह राहत होते. सोमवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पत्नी सोनी घराबाहेर अंगणात कपडे धूत असताना त्या घरात गेल्या असता त्यांना जयंत हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हे दृश्य पाहून त्यांनी एकच आक्रोश केला. रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजुच्या रहिवाशांनी धाव घेत या बाबत पोलिसांना कळविले. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, जिल्हा पेठचे निरीक्षक अकबर पटेल व सहकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.जयंत याचे मूळ गाव चोपडा असून आई लिलाबाई, वडील व भाऊ आसोदा येथे वास्तव्यास आहेत. लहान भाऊ राजेश तसेच मेव्हणे सुनील जमदाळेही पोलीस दलात असून तेही यावलला कार्यरत आहेत.ंदुसरा भाऊ वडिलांना नाशिक येथे दवाखान्यात नेत असताना मालेगावहून परतले माघारीजयंत यांचा लहान भाऊ राजेश देखील पोलीस दलात असून यावल येथे कार्यरत आहे. वडिल जयंत वाडे यांना कर्करोग असल्याने राजेश त्यांना सोमवारी उपचारासाठी नाशिक येथे घेऊन जात असताना मालेगावजवळ पोहचल्यावर जयंतच्या आत्महत्येची बातमी मिळाली. राजेश तसाच वडिलांना घेऊन माघारी फिरला. आई, वडील आसोदा येथे वास्तव्यास असतात तेथेच जयंतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव