शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

खंडणी दिली नाही म्हणून मारहाण

By admin | Updated: January 16, 2017 01:02 IST

जळगाव : दरमहा 5 हजार रुपयांची खंडणी देण्याचे सांगूनही ती दिली नाही म्हणून दिनेश लालजी बिंद या मजूर कंत्राटदार व त्यांच्या प}ीला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

जळगाव : दरमहा 5 हजार रुपयांची खंडणी देण्याचे सांगूनही ती दिली नाही म्हणून दिनेश लालजी बिंद (वय 34 रा.कृष्णा नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) या मजूर कंत्राटदार व त्यांच्या प}ीला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी किरण शंकर खर्चे, कविता दिलीप परदेशी व आकाश दिलीप परदेशी (तिन्ही रा.कृष्णा नगर,  जळगाव) या तिघांविरुध्द रविवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश बिंद हे मजूर कंत्राटदार आहेत. त्यांना औद्यागिक वसाहतमधील व्ही सेक्टरमध्ये एका चटई कंपनीत मजुरांचा कत्रांट मिळाला आहे. या कंत्राटामुळे दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा म्हणून तिघांनी ¨बद व प}ीला शनिवारी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली.  खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील,नितीन बाविस्कर, शशिकांत पाटील व अभिलाषा मनोरे यांचे पथक  मारहाण करणा:या तिघांच्या शोधासाठी पहूर येथे गेले होते, मात्र तेथूनही ते गायब झाल्याने पथक परत आले.