शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पती व मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या महिलेची जळगावात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:18 IST

 पती व तरुण मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या सुनंदाबाई सयाजी पाटील (वय ४५, रा.जोशी पेठ, जळगाव) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे मेहरुण तलावात आढळला मृतदेह एकांतात राहत असल्याने नैराश्य मोबाईल सीमकार्डवरुन पटली ओळख

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,५:  पती व तरुण मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या सुनंदाबाई सयाजी पाटील (वय ४५, रा.जोशी पेठ, जळगाव) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तलावाकाठी आढळला मृतदेहयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मेहरुण तलाव परिसरात नागरिकांना सोमवारी सकाळी साडे सात वाजता तलावाकाठी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती औद्योगिक वसाहत  पोलीस स्टेशनला कळविली. हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत व अशोक पाटील यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा जागेवर पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. 

अशी पटली ओळख मृतदेहाजवळ  आधारकार्ड, मतदान कार्ड किंवा मोबाईल नव्हता. ब्लाऊजमध्ये एका प्लास्टीकच्या कागदात एक मोबाईल सीम आढळून आले. पोलीस कर्मचारी भरत लिंगायत यांनी हे सीम कार्ड सुकलेल्या कपड्याने स्वच्छ केले, त्यानंतर मोबाईलमध्ये टाकले. त्यावरुन अर्चना नावाच्या पहिल्याच क्रमांकावर संपर्क साधला असता तो चाळीसगाव येथे चुलत पुतणी अर्चना हिला लागला. लिंगायत यांनी ज्या क्रमांकावरुन तुम्हाला फोन आला तो कोणाचा क्रमांक आहे, अशी चौकशी केली असता काकू सुनंदाबाई पाटील यांचा असल्याचे सांगितल्यावर मृतदेहाची ओळख पटली.