शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेखाली झोकून देत कर्जबाजारी वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 20:05 IST

सततची नापिकी आणि त्यामुळे डोक्यावर वाढत जाणारे कर्ज यासाºयाला कंटाळून येथील सखाराम दुशाल पवार (वय ६७) या वृद्ध शेतकºयाने १२ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतालगत असलेल्या रेल्वे लाईनवर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली.

ठळक मुद्देअवकाळी पावसामुळे राहते घर कोसळलेनांद्रा येथील घटनेने समाजमन सुन्ननापिकी व कर्जबाजारीपणामुळे होते त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कसामनेर, ता.पाचोरा : सततची नापिकी आणि त्यामुळे डोक्यावर वाढत जाणारे कर्ज यासाºयाला कंटाळून येथील सखाराम दुशाल पवार (वय ६७) या वृद्ध शेतकºयाने १२ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतालगत असलेल्या रेल्वे लाईनवर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली.सखाराम पवार यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज होते. या वर्षी झालेल्या अवकाळी पावसात त्यांचे रहाते घरदेखील कोसळले होते. त्याचा पंचनामा होऊनही कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. अति पावसामुळे पिके हातून गेली. या विवंचनेत असताना आता जगायचे कसे, म्हणून ते अस्वस्थ होते.गुरुवारी १२ रोजी सकाळी शेतात जाऊन येतो, असे सांगून ते गेले आणि शेताला लागून असलेल्या रेल्वे रुळावरून येणाºया धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. त्यांचा स्वभाव अंत्यत मनमिळाऊ व प्रामाणिक होता. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात्त पत्नी, दोन मुले, सुन, नातवंडे असा परीवार आहे. घटनेचा पंचनामा सहाय्यक फौजदार रामदास चौधरी यांनी केला.

टॅग्स :Suicideआत्महत्याPachoraपाचोरा